UPI Transaction Charges: 2000 रुपयांपेक्षा अधिकच्या यूपीआय व्यवहारांवर 0.4 टक्के टॅक्स; 'या' ग्राहकांसाठी मात्र UPI सेवा मोफत

UPI MDR charges update: दिलासादायक बाब म्हणजे २००० रुपयांपर्यंतचे सर्व व्यवहार पूर्णपणे मोफत राहतील, ज्यांचा एकूण यूपीआय मर्चंट व्यवहारांमध्ये तब्बल ९५ टक्क्यांपेक्षा जास्त वाटा आहे.
upi payments

upi payments

esakal

Updated on

merchant discount rate: नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने २००० रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) मर्चंट व्यवहारांवर ०.४ टक्के मर्चंट डिस्काउंट रेट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही नवी नियमावली १५ ऑक्टोबर २०२६ पासून लागू होणार आहे. या नियमानुसार ७५००० रुपये किंवा त्याहून अधिकच्या मोठ्या व्यवहारांवर एमडीआरची कमाल मर्यादा ३०० रुपये निश्चित करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com