UPI Update: गुगल पे, फोन पे वापरणाऱ्यांसाठी खुश खबर! काय आहे NPCIची नवी योजना?

UPI Vyapaar Saksham Scheme Incentives for QR codes and soundboxes: लहान शहरांतील छोट्या व्यापाऱ्यांना डिजिटल पेमेंटशी जोडण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून पुढील तीन वर्षे नवी योजना राबविली जाणार आहे.
UPI Vyapaar Saksham Scheme Incentives for QR codes and soundboxes

UPI Vyapaar Saksham Scheme Incentives for QR codes and soundboxes

esakal

Updated on: 

New Delhi: छोट्या दुकानदारांना आता दुकानात यूपीआयचा क्यूआर कोड आणि साऊंडबॉक्स बसवण्यासाठी आर्थिक प्रोत्साहन मिळणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) यासाठी ‘यूपीआय व्यापार सक्षम योजना’ सुरू केली आहे. या योजनेंतर्गत प्रत्यक्ष क्यूआर कोड बसवण्यासाठी ३०० रुपये, तर साऊंडबॉक्ससाठी ७५० रुपये प्रोत्साहन म्हणून देण्यात येणार आहेत.

Loading content, please wait...