Premium|NSE :एनएसईच्या अनलिस्टेड शेअर्सचा अचानक भाव वाढला का?

NSE IPO news : ‘एनएसई’च्या (नॅशनल स्टॉक एक्स्चेंज) शेअरबद्दल चर्चा सुरु आहे. हे ‘एनएसई’चे गौडबंगाल काय आहे. त्यातील खाचखळगे सर्वसामान्यांपर्यंत कळावेत यासाठी हा लेखनप्रपंच.
NSE's Unlisted Share Price
NSE's Unlisted Share Price E sakal
Updated on

Why NSE's Unlisted Share Price Is Soaring – What Small Investors Must Know Before the IPO

भूषण महाजन

kreatwealth@gmail.com

अचानक सर्व माध्यमांमध्ये ‘एनएसई’च्या (नॅशनल स्टॉक एक्स्चेंज) शेअरबद्दल चर्चा सुरु आहे. कारण अचानकच ‘एनएसई’चा शेअर खासगी व्यवहारांमध्ये महिनाभरात ४० टक्के, तर वर्षभरात १०० टक्के वाढला. शेअर वाढतोय; पण मला कुठेही ॲपवर दिसत नाही, विकत घेता येत नाही, हे कळल्यावर मागणी अधिकच वाढली. हे ‘एनएसई’चे गौडबंगाल काय आहे व त्याबरोबरच इतर अनेक परिचित-अपरिचित, नवे व नावाजलेले शेअर ‘आयपीओ’च्या आधी बेसावध (?) छोट्या गुंतवणूकदारांना देऊ केले जात आहेत. हे बघता त्यातील खाचखळगे सर्वसामान्यांपर्यंत कळावेत यासाठी हा लेखनप्रपंच.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com