

Ajit Pawar Budget 2025: राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या बेजटमध्ये शेतकरी, महिला, विद्यार्थीनी या घटकांसाठी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक, संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारण्याची घोषणा अजित पवारांनी केली.