Bill Gates: मराठवाड्याच्या मातीची अस्मिता आभाळभर गेली; फवारणी यंत्राची बिल गेट्सकडून दखल

Bill Gates Pesticide Sprayer: विद्यार्थिदशेत केलेल्या महाविद्यालयीन प्रकल्पाचे प्रत्यक्ष उत्पादनात रूपांतर करत एका शेतकरी कुटुंबातील तरुणाने नावीन्यपूर्ण फवारणी यंत्र तयार केले. योगेश गावंडे (रा. चितेपिंपळगाव, ता. छत्रपती संभाजीनगर) असे या नवकल्पक तरुणाचे नाव आहे.
Bill Gates Pesticide Sprayer
Bill Gates Pesticide SprayerSakal
Updated on

Bill Gates Pesticide Sprayer: विद्यार्थिदशेत केलेल्या महाविद्यालयीन प्रकल्पाचे प्रत्यक्ष उत्पादनात रूपांतर करत एका शेतकरी कुटुंबातील तरुणाने नावीन्यपूर्ण फवारणी यंत्र तयार केले. योगेश गावंडे (रा. चितेपिंपळगाव, ता. छत्रपती संभाजीनगर) असे या नवकल्पक तरुणाचे नाव आहे.

या यंत्राची विशेष दखल बिल गेट्स यांनी घेतली. त्यांच्यासमोर योगेशने या यंत्राचे प्रात्यक्षिक सादर केले. या यंत्रामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि श्रम दोन्हींची बचत होणार आहे. शिवाय विषबाधेचाही धोका नसणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com