Bitcoin : ट्रम्प यांना बिटकॉइनची जोरदार सलामी! शपथविधी आधीच केला नवा उच्चांक
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची शपथ घेण्यापूर्वी बिटकॉइनच्या किंमतीने सोमवारी विक्रमी पातळी गाठली. बिटकॉइनने ऐतिहासिक १ लाख ९ हजार डॉलरचा टप्पा पार करत नवीन उच्चांक गाठला.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची शपथ घेण्यापूर्वी बिटकॉइनच्या किंमतीने सोमवारी विक्रमी पातळी गाठली. बिटकॉइनने ऐतिहासिक एक लाख नऊ हजार डॉलरचा टप्पा पार केला.