DA Hike 2026: महागाई भत्ता वाढीची आज घोषणा? केंद्रीय कर्मचारी अन् पेन्शनधारकांचे लक्ष मंत्रिमंडळाच्या निर्णयाकडे, दिवाळीची भेट मिळणार की ?

DA Hike 2026: Will the Government Announce Dearness Allowance Today? : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ होणार? मोदी मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घोषणा होण्याची शक्यता
Central Government Employees DA Hike 2026: Employees and pensioners await the government's decision on a possible 3% Dearness Allowance increase ahead of Diwali

Central Government Employees DA Hike 2026: Employees and pensioners await the government's decision on a possible 3% Dearness Allowance increase ahead of Diwali

esakal

Updated on: 

दिवाळीपूर्वी महागाई भत्त्यात वाढ होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी २८ ऑक्टोबर हा महत्त्वाचा दिवस ठरू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत महागाई भत्ता (डीए) आणि महागाई सवलतीत (डीआर) वाढ करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. देशातील ५५ लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचे या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. मात्र, सरकारने अद्याप आजच्या मंत्रिमंडळ बैठकीची अधिकृत पुष्टी केलेली नाही. त्यामुळे आज घोषणा झाली नाही, तर दिवाळीपूर्वी महागाई भत्त्यात वाढ होण्याच्या अपेक्षांना धक्का बसू शकतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com