
- ऋषिकेश सुनिल गोळे
The History of the Credit Card: आज क्रेडिट कार्ड ही केवळ सोयच नाही तर गरज देखील बनली आहे. खरेदीसाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का? जगात पहिले क्रेडिट कार्ड कधी वापरण्यात आले? ते कोणी बनवले आणि का? क्रेडिट कार्डच्या जन्माची कहाणी खूप रंजक आहे. पहिले क्रेडिट कार्ड अमेरिकन उद्योगपती फ्रँक मॅकनामारा यांनी त्यांच्या काही मित्रांसह १९५० मध्ये तयार केले होते.