Dhanteras 2026: धनत्रयोदशीला सोने खरेदीचा विचार करताय? गेल्या वर्षी घेतलेल्या सोन्याची किंमत वर्षभरात किती वाढली?

Dhanteras 2026: Latest Gold Prices in India : धनत्रयोदशीच्या पार्श्वभूमीवर सोन्याचे सध्याचे दर किती? गेल्या वर्षी खरेदी केलेल्या सोन्याच्या किमतीत किती वाढ झाली? जाणून घ्या सविस्तर.
Gold prices remain significantly higher than last Dhanteras, with 24-carat gold trading between Rs 1.38 lakh and Rs 1.41 lakh per 10 grams ahead of Dhanteras 2026

Gold prices remain significantly higher than last Dhanteras, with 24-carat gold trading between Rs 1.38 lakh and Rs 1.41 lakh per 10 grams ahead of Dhanteras 2026

esakal

Updated on: 

धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या काळात सोने खरेदीला भारतीय कुटुंबांमध्ये विशेष महत्त्व असते. समृद्धी, शुभलाभ आणि भरभराटीचे प्रतीक मानून या सणांच्या निमित्ताने सोने, चांदी, भांडी तसेच नवीन वस्तूंची खरेदी केली जाते. मात्र, या सर्वांमध्ये सोन्याच्या दागिन्यांना, नाण्यांना आणि गुंतवणुकीच्या स्वरूपातील सोन्याला सर्वाधिक पसंती मिळते. यंदा सोन्याच्या किमतींमध्ये मोठी चढ-उतार पाहायला मिळाली आहे. जानेवारीमध्ये सोन्याने विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर अलीकडच्या महिन्यांत दरात घसरण झाली. त्यामुळे यंदाच्या धनत्रयोदशीला सोने खरेदी करणाऱ्यांसाठी दरांची स्थिती काय आहे आणि गेल्या वर्षी खरेदी केलेल्या सोन्याची किंमत आता किती झाली आहे, याकडे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...