डॉ. लाल पॅथलॅब्स (शुक्रवारचा बंद भाव : रु. ३२११)

डॉ. लाल पॅथलॅब्स ही देशातील रोगनिदान चाचणी सेवा क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असून, ७५ वर्षांच्या अनुभवासह ती देशभरात २८० लॅब्स, ५,७६२ सेवा केंद्र व ११,६१९ पिक-अप पॉइंट्सद्वारे सेवा पुरवते आहे.
Dr Lal Pathlabs
Dr Lal Pathlabssakal
Updated on

डॉ. लाल पॅथलॅब्स ही देशातील रोगनिदान चाचणी सेवा क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असून, ७५ वर्षांच्या अनुभवासह ती देशभरात २८० लॅब्स, ५,७६२ सेवा केंद्र व ११,६१९ पिक-अप पॉइंट्सद्वारे सेवा पुरवते आहे. सध्या जाहीर झालेल्या तिमाही निकालानुसार, कंपनीने १०८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला, जो मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे २९ टक्के वाढ दर्शवत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com