Gold Rate Today
Gold Rate Todayesakal

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांनो जरा थांबा, अती घाई 'महागात' नेईल... सोन्याचे नवीन दर जाणून घ्या...

City-Wise Gold Rates in Maharashtra : महाराष्ट्रातील सोन्याच्या किंमतीत गेल्या दोन दिवसांत मोठी वाढ झाली आहे, गुंतवणूकदारांना सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला.
Published on

भारतातील सोन्याच्या किंमतींनी गेल्या दोन दिवसांत प्रचंड उसळी घेतली आहे. २४ कॅरेट सोन्याच्या १०० ग्रॅमच्या किंमतीत तब्बल २८,९०० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याच्या किंमतीत २६,५०० रुपयांची वाढ झाली आहे. २३ मे रोजी सकाळी २४ कॅरेट सोन्याचा दर १० ग्रॅमसाठी १,०२,५२१ रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा दर ९४,४५० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. यासोबतच १८ कॅरेट सोन्याचा दर ७७,२७७ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या किंमतींमध्येही लक्षणीय बदल दिसून येत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com