Gold Rate Today : सोनं खरेदी करायचा विचार करताय? तर हे आहेत आजचे दर! पाहा तुमच्या शहरातील आजचा सोने- चांदीचा भाव!
Gold and Silver : भारतामधील सोन्याच्या किमतींमध्ये अलीकडच्या काळात मोठी चढ-उतार पाहायला मिळत आहेत. ऑक्टोबरच्या सुरुवातीला ऐतिहासिक उच्चांक गाठल्यानंतर, नोव्हेंबर महिन्यात या किंमतींमध्ये घसरण दिसून आली आहे.मात्र, चांदीच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे.
Gold Price : कालच्या मोठ्या वाढीनंतर गुरुवारी सोन्याच्या भावात किरकोळ घसरण झाली. तर चांदीचीही चमकही थोडी उतरली. दिल्लीच्या सराफा बाजारात आज 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा ₹170 तर 22 कॅरेटचा भाव ₹150 ने कमी झाला.