.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेची ५४ वी बैठक नुकतीच पार पडली. केंद्रीय सुषमा स्वराज भवनात झालेल्या या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले, ज्यांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या आयुष्यावर होणार आहे. या परिषदेतला काही राज्यांचे मुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री देखील उपस्थित होते. या बैठकीत घेण्यात आलेल्या काही निर्णयांचा आढावा आपण आज घेणार आहोत.