Hindenburg Research: हिंडेनबर्गचा नवा धमाका! अदानींशी संबंधित स्विस बँकेतील 310 दशलक्ष डॉलर गोठवल्याचा केला दावा

हिंडेनबर्गच्या मागच्या रिपोर्टमध्ये अदानी ग्रुप आणि सेबीच्या चेअरमन माधवी पुरी-बूच यांच्या आर्थिक संबंधांबाबत मोठा खुलासा करण्यात आला होता.
Hindenburg Research
Hindenburg Research
Updated on

Hindenburg Research : हिंडेनबर्ग रिसर्चनं नवा धमाका केला आहे. अदानींशी संबंधित स्विस बँकेतील ३१० दशलक्ष डॉलर इतकी रक्कम गोठवण्यात आल्याचा दावा या कंपनीकडून करण्यात आला आहे. त्यामुळं पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com