
न्यूयॉर्क : भारतातील अदानी उद्योगसमूहाप्रमाणेच परदेशातील बड्या वित्तीय संस्थांची आर्थिक हेराफेरी उघड करणाऱ्या अमेरिकेतील शॉर्टसेलर फर्म ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ने आपले काम थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. या फर्मचे संस्थापक नॅटे अँडरसन यांनी आज याबाबतची घोषणा केली.