
How Is Tax Calculated On Gold Investments: सोने खरेदी करताना कर नियमांची माहिती असणे गरजेचे आहे. भारतात सोने केवळ दागिन्यांपुरते मर्यादित नसून, ते एक महत्त्वाचा गुंतवणुकीचा पर्याय मानले जाते. मात्र, सोने खरेदी किंवा विक्री करताना त्यावर लागू होणाऱ्या कर नियमांची जाण असणे आवश्यक आहे. डिजिटल गोल्ड आणि फिजिकल गोल्डवर वेगवेगळ्या प्रकारचे कर लागतात, त्यामुळे गुंतवणुकीपूर्वी त्याचा सखोल विचार करणे फायद्याचे ठरते.