Stock Market Tax Relief: शेअर बाजारातील नफ्यावरचा कर हटणार? आगामी अर्थसंकल्पात गुंतवणूकदारांना दिलासा मिळण्याची शक्यता

Capital Gains Tax India: LTCG रद्द करण्याची मागणी, 2027-28 च्या अर्थसंकल्पात भांडवली नफा कराबाबत निर्णय होण्याची शक्यता; STCG आणि STT चे दर कमी करण्यासह दीर्घकालीन गुंतवणुकीची मर्यादा वाढवण्याचे प्रस्ताव
Stock Market Tax Relief: Will Government Scrap Tax on Share Market Profits? Investors Await Finance Ministry Move

Stock Market Tax Relief: Will Government Scrap Tax on Share Market Profits? Investors Await Finance Ministry Move

esakal

Updated on: 

Stock Market Tax Relief: शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी 2027चा अर्थसंकल्प महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. शेअर्सच्या विक्रीतून मिळणाऱ्या नफ्यावर आकारला जाणारा भांडवली नफा कर (Capital Gains Tax) रद्द होणार की त्याच्या दरात बदल होणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. अर्थ मंत्रालयाकडून या करप्रणालीच्या विविध पैलूंचा आढावा घेतला जात आहे.

Loading content, please wait...