

US Visa Policy
sakal
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या ५० टक्के कर आकारणीमुळे अमेरिकेला किती कमाई होत आहे, याबाबत नवीन माहिती समोर आली आहे. ट्रम्प यांनी रशियन तेलाच्या खरेदीचा मुद्दा पुन्हा उपस्थित करून भारताला नव्या करांच्या धमकीचे संकेत दिले आहेत. अमेरिकेने भारतावर आधीच ५० टक्के इतका जास्तीत जास्त कर लादला असून, यातून अमेरिकेला मिळणाऱ्या उत्पन्नाची तपशीलवार माहिती ट्रम्प यांनी दिली आहे. त्यांच्या मते, या करांमुळे अमेरिकेच्या तिजोरीत अब्जावधी डॉलर्सची भर पडणार आहे.