मुंबई, ता. २८ ः देशाचा परकी चलनसाठा २१ फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्यात ४.७५८ अब्ज डॉलरने वाढून ६४०.४७९ अब्ज डॉलरवर पोहोचला, असे रिझर्व्ह बँकेने आज जाहीर केले..मागील अहवाल आठवड्यात, एकूण परकी चलनसाठा २.५४ अब्ज डॉलरने घसरून ६३५.७२१ अब्ज डॉलरवर पोहोचला होता. २१ फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्यात, परकी चलन मालमत्ता, ४.२५१ अब्ज डॉलरने वाढून ५४३.८४३ अब्ज डॉलरवर पोहोचली. सोन्याचा साठा ४२६ दशलक्ष डॉलरने वाढून ७४.५७६ अब्ज डॉलरवर पोहोचला. .विशेष रेखांकन अधिकार (एसडीआर) ७३ दशलक्ष डॉलरने वाढून १७.९७१ अब्ज डॉलरवर पोहोचले आहेत, तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीतील भारताची राखीव स्थिती ७० लाख डॉलरने वाढून ४.०९ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे, असे रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीवरून दिसून आले आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.