
Budget Interesting Facts: जसे आपण घरातील खर्च व्यवस्थित ठेवण्यासाठी आपल्या कमाईनुसार बजेट तयार करतो. त्याप्रमाणेच देशासाठीही बजेट तयार केले जाते, पण ते एक संपूर्ण वर्षासाठी केलं जात. यामध्ये सरकारी खर्च, जनकल्याणाची योजनं आणि विविध क्षेत्रांतील निधी समाविष्ट असतो.