China Steel : चीनच्या स्टीलमुळे स्थानिक कंपन्यांना फटका
Economic Impact : चीनच्या स्टीलच्या भारतीय बाजारात प्रवेशामुळे स्थानिक स्टील कंपन्यांना फटका बसला आहे. स्टीलच्या दरात घट झाली असली, तरी सामान्य नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला आहे.
जालना : लोकसभा, विधानसभा निवडणुकीमुळे विकासकामे मंदावली होती. निवडणुका झाल्यानंतर देशात चीनचे स्टील भारतीय बाजारात दाखल झाल्याने स्टीलचे दर कमी झाले आहेत.