
मुंबई : बिगरबँकिंग वित्तीय कंपनी (एनबीएफसी) असलेल्या एल अँड टी फायनान्स लि.ने (एलटीएफ ) ॲमेझॉनचे ग्राहक आणि व्यापाऱ्यांना विविध योजनांत सहभागी होता यावे, या उद्देशाने नावीन्यपूर्ण क्रेडिट सोल्युशन विकसित करण्यासाठी ॲमेझॉन फायनान्स इंडियासोबत धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली.