Maharashtra Budget For Tourism 2025:
Maharashtra Budget For Tourism 2025: Sakal

Maharashtra Budget For Tourism 2025: वढु ते पानिपत..! शिवशंभुंचा इतिहास भावी पिढ्यांना होण्यासाठी यूपी सरकारकडून जागा घेणार, अजित पवार यांच्या पर्यटन क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा

Maharashtra Budget 2025: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार आज देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील 2025-26 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला असून पर्यटन क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत.
Published on

Maharashtra Budget 2025: राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत २०२५-२६ साठीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. महायुती सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. यंदा अर्थमंत्री अजित पवार यांनी अकराव्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यांनी शिक्षण, कला, नोकरी, , विज्ञान यासह पर्यटन क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com