Maharashtra Budget 2025: वीज दर होणार कमी; पाच वर्षांसाठी दर निश्चित करण्याचा महावितरणचा प्रस्ताव

Maharashtra Arthsankalp: सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील औद्योगिक वीज दर इतर राज्यांच्या तुलनेमध्ये कमी होणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं. महावितरण कंपनी पाच वर्षांसाठी विजेचे दर निश्चित करणार आहे.
Maharashtra Budget 2025: वीज दर होणार कमी; पाच वर्षांसाठी दर निश्चित करण्याचा महावितरणचा प्रस्ताव
Updated on

Ajit Pawar Budged: महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर झाला आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आकराव्यांदा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम केला आहे. विजेच्या बाबतीत अर्थमंत्र्यांनी मोठी घोषणा केली असून त्यामुळे उद्योगांना स्वस्त दरामध्ये वीज उपलब्ध होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com