अर्थसंकल्पात अजित पवार यांनी, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी 351 कोटींची तरतूद केली आहे. शेती क्षेत्रात एआयच्या वापराचं धोरण आखण्यात येणार आहे. तसेच राज्यातील अपूर्ण सिंचनाची कामे पूर्ण केली जाणार आहेत.
Maharashtra Budget 2025 : उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानभवनात अकराव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी जलसंपदा विभागाला (Water Resources Department) भरघोस निधी जाहीर केला आहे.