Atal Pension Yojana limit : मोदी सरकारचा 10 हजार रुपये पेन्शन देण्याचा विचार, 'या' लोकांना होणार मोठा फायदा!

Government considers raising Atal Pension Yojana limit : असंघटित क्षेत्रातील सुमारे ९ कोटी सदस्यांसाठी पेन्शन वाढीची तयारी; ग्रामीण भागात ‘पेन्शन सखी’ व बिझनेस कॉरेस्पॉन्डंटमार्फत योजना अधिक प्रभावीपणे राबवून नवीन सदस्यांना आकर्षित करण्याचा सरकारचा प्रयत्न
APY Pension Hike Plan: Govt Eyes ₹10,000 Monthly Boost for Workers

APY Pension Hike Plan: Govt Eyes ₹10,000 Monthly Boost for Workers

esakal

Updated on

केंद्र सरकार असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा अधिक बळकट करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर निवृत्तीनंतरचा खर्च भागवणे कठीण होत असल्याने अटल पेन्शन योजनेत (APY) दिल्या जाणाऱ्या मासिक पेन्शनची कमाल मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. सध्या 5,000 पर्यंत मर्यादित असलेली ही रक्कम भविष्यात 8,000 ते 10,000 प्रति महिना इतकी वाढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com