मदरसन सुमी वायरिंग इंडिया (शुक्रवारचा बंद भाव : रु. ६९)

मदरसन सुमी वायरिंग इंडिया (एमएसडब्ल्यूआयएल) ही देशातील वायरिंग हार्नेस उद्योगातील एक प्रमुख कंपनी आहे. ही कंपनी सुमिटोमो वायरिंग सिस्टिम्स आणि मदरसन ग्रुप यांचा संयुक्त उपक्रम आहे.
Motherson Sumi
Motherson Sumisakal
Updated on: 

मदरसन सुमी वायरिंग इंडिया (एमएसडब्ल्यूआयएल) ही देशातील वायरिंग हार्नेस उद्योगातील एक प्रमुख कंपनी आहे. ही कंपनी सुमिटोमो वायरिंग सिस्टिम्स आणि मदरसन ग्रुप यांचा संयुक्त उपक्रम आहे. कंपनीने भारतीय ऑटोमोटिव्ह उद्योगात आपले स्थान मजबूत केले आहे, विशेषतः इलेक्ट्रिक आणि हायब्रीड वाहनांसाठी गरजेच्या वायरिंग सोल्युशन्स पुरविण्यात कंपनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com