
कोरोनाच्या काळात निर्माण झालेला PM CARES फंड अद्यापही सक्रिय आहे आणि त्यात मोठ्या प्रमाणावर देणग्या येत आहेत. आर्थिक वर्ष 2022-23 च्या अखेरीस या फंडातील शिल्लक रक्कम 6,284 कोटी रुपयांवर पोहोचली, जी 2021-22 च्या 5,416 कोटी रुपयांच्या तुलनेत 16 टक्क्यांनी जास्त आहे.