Real Estate : रियल इस्टेट एजंटांना व्यवसाय प्रमाणपत्र बंधनकारक

प्रमाणपत्र नसणाऱ्या एजंटांशी प्रवर्तकांनी किंवा विकासकांनी व्यवहार करू नयेत,
Real Estate
Real Estate Sakal

Real Estateमहारेरातर्फे रियल इस्टेट एजंटांना व्यवसाय करण्यासाठी सक्षमता प्रमाणपत्र बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र प्राप्त करण्याची अंतिम मुदत ३१ आॅगस्टपर्यंत आहे. त्यासाठीचे प्रशिक्षण महारेरा मान्यताप्राप्त संस्थेमार्फत पूर्ण करणे आवश्यक आहे.

Real Estate
Pune News : पुणे-मुंबई मार्गावर वडाचे झाड कोसळून वाहतूक ठप्प

प्रमाणपत्र नसणाऱ्या एजंटांशी प्रवर्तकांनी किंवा विकासकांनी व्यवहार करू नयेत, असे ‘महारेरा’चे स्पष्ट निर्देश आहेत. नोंदणीकृत व सक्षमता प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या एजंटांमार्फतच मालमत्ता खरेदी करावी, असे आवाहन ‘महारेरा’ने ग्राहकांना केले आहे. ‘एसआयआयएलसी’ ही महारेराची अधिकृत प्रशिक्षण संस्था आहे.

Real Estate
Mumbai Crime : भांडण सोडवायला गेलेल्या तरूणाचा कानाचा लचका तोडला; डोंबिवलीतील धक्कादायक घटना

नव्याने एजंट होणाऱ्यांना किंवा नोंदणीचे नूतनीकरण करताना हे प्रमाणपत्र बाळगणे आता अनिवार्य आहे. ‘एसआयआयएलसी’तर्फे डिजिटल मार्केटिंग व वास्तुशास्त्र या विषयांच्या अधिकच्या कार्यशाळा प्रशिक्षणादरम्यान होणार आहेत. प्रशिक्षण ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही माध्यमातून उपलब्ध आहे.

संपर्क - ७३५०००१६०३, ९१३००७०१३२. (व्हॉट्सॲपवर नावनोंदणी उपलब्ध.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com