

Financial Planning
Sakal
सुप्रिया खासनीस
वास्तविक पाहता काॅलेजमध्ये असल्यापासून माझ्या वडिलांमुळे (नरहर खेडकर) जमा-खर्च लिहिण्याची सवय होती. नंतर शासकीय नोकरी लागल्यामुळे त्याचा जास्त उपयोग होऊ लागला, कारण आपण स्वतः खर्च करणं आणि कुटुंबातील मोठ्या सदस्यानं खर्च करणं यातील फरकाची जाणीव झाली.