
नवी दिल्ली : देशातील चार प्रमुख दूरसंचार कंपन्यांवरील एकूण कर्ज आर्थिक वर्ष २०२४ मध्ये चार लाख ९ हजार ९०५ कोटी रुपयांवर पोहोचले असून, सरकारी कंपनी बीएसएनएलवर सर्वांत कमी २३,२९७ कोटी रुपयांचे कर्ज आहे, अशी माहिती आज दळणवळण राज्यमंत्री पेम्मासानी चंद्र शेखर यांनी लोकसभेत दिली.