
Handloom Saree Startup
Sakal
Saree Startup : ‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा’, किंवा ‘रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशिदा मी काढीला’, ‘शालू हिरवा..पाचू नी मरवा’... अशा अनेक गाण्यांमधूनही डोकावणारी साडी म्हणजे भारतीय संस्कृतीचे अभिजात प्रतीक.