
छत्तीसगडच्या रायपूर जिल्ह्यातील तुलसी (Tulsi) गाव सध्या संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. या गावाची विशेष ओळख म्हणजे येथील मोठ्या प्रमाणावर लोक यूट्यूबर बनले आहेत. त्यामुळे आता या गावाला यूट्यूब व्हिलेज (YouTube Village) किंवा यूट्यूब हब (YouTube Hub) म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.