Venezuelan oil India deal: अमेरिकेची मोठी खेळी! भारताला व्हेनेझुएलाचं तेल मिळणार, पण पैसे कोणाच्या खात्यात जाणार? धक्कादायक अट समोर

Why the US Is Letting India Buy Venezuelan Oil : अमेरिकेच्या कडक नियंत्रणाखाली व्हेनेझुएलाचे कच्चे तेल भारताला विकले जाणार; रशियन तेलावरची अवलंबित्व कमी करण्यासाठी ट्रम्प प्रशासनाची मोठी भू-राजकीय खेळी
US Allows India to Buy Venezuelan Oil Under Strict American Control, Payments to Go Into US-Monitored Accounts

US Allows India to Buy Venezuelan Oil Under Strict American Control, Payments to Go Into US-Monitored Accounts

esakal

Updated on

अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने व्हेनेझुएलाच्या कच्च्या तेलाची खरेदी भारताला करण्याची अनुमती देण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. मात्र, ही प्रक्रिया एका नव्या अमेरिका-नियंत्रित यंत्रणेद्वारे चालवली जाईल. हे पाऊल उचलण्यामागे अमेरिकेचा उद्देश आहे की, भारताला रशियाच्या तेलावर असलेली अवलंबित्व कमी करणे आणि व्हेनेझुएलातील अलीकडील राजकीय बदलांना पाठिंबा देणे. अमेरिकेने या देशात हस्तक्षेप करून मोठे बदल घडवले असून, त्याचा परिणाम जागतिक ऊर्जा बाजारावर होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com