Low-Investment Business: बिझनेस सुरु करायचाय?; मग कमी भांडवलात ‘हे’ पाच उद्योग करा घरबसल्या!
Low-Investment Business Idea: बिझनेस करण्याची इच्छा असले तरी, भांडवलाची कमतरता अनेकांना थांबवते. पण घरबसल्या कमी गुंतवणुकीचे काही बिझनेस आहेत, जे तुम्ही सहज सुरू करू शकता. चला, जाणून घेऊया त्यांबद्दल
आजकाल प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यात काहीतरी वेगळं आणि स्वावलंबी बनण्याची इच्छा असते. बिझनेस सुरू करण्याची प्रेरणा अनेकांना असते, परंतु भांडवलाची कमतरता आणि प्रारंभाच्या अडचणीमुळे ते संकोचतात.