
Union Budget 2025 : आयकर विभागाकडून प्रत्येक नागरिकासाठी पॅन आणि टॅन नंबर जारी केले जातात. त्यामुळे कर वसुली सोपी होते. पॅन कार्डबद्दल साधारण बहुतांश लोकांना माहिती आहे. परंतु तुम्हाला TAN नंबर कदाचित माहिती नसेल. काहीजण पॅन आणि टॅन नंबरमध्ये गल्लत करतात.