
What Is Form 16: आर्थिक वर्ष संपल्यानंतर कर भरण्याची प्रक्रिया सुरू होते आणि या टप्प्यावर पगारदार कर्मचाऱ्यांसाठी Form 16 हा अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज ठरतो. हा फॉर्म नियोक्ता (Employer) आपल्या कर्मचाऱ्यांना प्रदान करतो, ज्यामध्ये Tax Deducted at Source (TDS) म्हणजेच पगारातून कपात केलेल्या कराची सविस्तर माहिती दिलेली असते.