
Budget Word Not Mentioned In The Constitution: दरवर्षी प्रमाणेच याही वर्षी १ फेब्रुवारीला देशाचं बजेट सादर केलं जाईल. तसेच कोणत्या वर्गासाठी काय घोषणा करण्यात येणार आहेत हे जाणून घेण्यासाठी सगळेच बजेटची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण बजेट या शब्दाचा नक्की अर्थ काय हे तुम्हला माहित आहे का? बजेट शब्दाचा अर्थ जाणून घेऊया.