March Year End Closing: बँक कर्मचारी 31 मार्चलाचं पैसे जमा करण्यासाठी का फोन करतात? जाणून घ्या सविस्तर माहिती एका क्लिकवर
Why Banks Call For Deposits: आपल्यापैकी बऱ्याच जणांना 31 मार्चला बँक कडून पैसे जमा करण्यासाठी दरवर्षी फोन येत असतात. कधी तुम्ही विचार केला आहे का, काय आहे या मागचे कारण? जाणून घ्या
March Year End Closing: तुम्हालाही 31 मार्चला बँक कडून पैसे जमा करण्यासाठी फोन येतो का? अनेक लोकांना 31 मार्च, म्हणजेच आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी, बँक कडून फोन येतात. हे फोन सहसा त्या बँक कर्मचार्यांकडून येतात ज्यांनी तुमचे खाते उघडले आहे.