Insurance E sakal
Sakal Money
युद्धसदृश परिस्थिती आणि विमा संरक्षण
ऑपरेशन सिंदूरसारख्या युद्धसदृश परिस्थितीत आयुर्विमा पॉलिसी मृत्यू संरक्षण देते का, याची स्पष्ट माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे, विशेषतः संवेदनशील भागातील प्रवास किंवा वास्तव्य करताना.
भूषण ओक - शेअर बाजार विश्लेषक
नुकत्याच म्हणजे २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून सहा व सात मे रोजी भारताने ऑपरेशन सिंदूर केल्यामुळे सीमाभागात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. अशा युद्धजन्य किंवा युद्धसदृश परिस्थितीत जीवितहानी व मालमत्तेची हानी होत असते.