

Crypto Regulation in India: RBI’s Growing Oversight
Sakal
ॲड. सुनील टाकळकर (ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ व विमा सल्लागार)
स्मार्ट माहिती
भारतातील डिजिटल अर्थव्यवस्थेत सध्या दोन मोठे प्रवाह चर्चेत आहेत. एक म्हणजे क्रिप्टो करन्सीवरील वाढते नियंत्रण आणि दुसरा म्हणजे व्यवहारांच्या सुरक्षेसाठी आलेले ‘टोकनायझेशन’. रिझर्व्ह बँकेने या दोन्ही क्षेत्रांत गुंतवणूकदारांच्या हितासाठी महत्त्वाचे नियम लागू केले आहेत.