

RBL Bank shares close at ₹329 during Friday’s trading session.
sakal
स्मार्ट सल्ला, मकरंद विपट, ‘सेबी’ नोंदणीकृत विश्लेषक
आरबीएल बँक ही १९४३ मध्ये स्थापन झालेली एक बँकिंग कंपनी आहे. ती कॉर्पोरेट बँकिंग, कमर्शियल बँकिंग, शाखा आणि व्यवसाय बँकिंग, किरकोळ मालमत्ता आणि ट्रेझरी व वित्तीय बाजार ऑपरेशन्स या पाच व्यवसाय क्षेत्रांतर्गत विशेष सेवा प्रदान करते. आरबीएल बँकेचे मुख्यालय मुंबईत आहे. गेल्या शुक्रवारी या शेअरने तांत्रिक विश्लेषणाच्या आलेखावर खरेदीचा संकेत दिला आहे. या शेअरचा साप्ताहिक पातळीवरील तांत्रिक विश्लेषणाचा आलेख पाहू या.