Premium|Will registration tips : इच्छापत्र नोंदणी करताना...

Legal Tips for Testament Registration : इच्छापत्राची नोंदणी ही केवळ कायदेशीर प्रक्रिया नसून ती एक मोठी जबाबदारी आहे. नोंदणीच्या दिवशी शारीरिक आरोग्य, आवश्यक साधने आणि आत्मविश्वासपूर्ण उपस्थिती याकडे दुर्लक्ष केल्यास प्रक्रियेत कसे अडथळे येतात, याचे मार्गदर्शन या लेखात दिले आहे.
Legal Tips for Testament Registration

Legal Tips for Testament Registration

esakal

Updated on

गौरी रास्ते -rastegauri@gmail.com

इच्छापत्राची नोंदणी ही केवळ कायदेशीर प्रक्रिया नसून, आपल्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि जबाबदारीचा निर्णय असतो. आयुष्यभराच्या कष्टाने उभ्या केलेल्या संपत्तीबाबतची आपली अंतिम इच्छा स्पष्टपणे आणि निर्विवादपणे नोंदवून ठेवण्यासाठी ही प्रक्रिया केली जाते. त्यामुळे नोंदणीच्या दिवशी शारीरिक व मानसिक तयारी, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि आत्मविश्वासपूर्ण उपस्थिती अत्यंत गरजेची असते. थोडीशी घाई, निष्काळजीपणा किंवा भीतीदेखील नोंदणी प्रक्रियेत अडथळा निर्माण करू शकते. म्हणूनच इच्छापत्र नोंदणी करताना कोणती खबरदारी घ्यावी, याची जाणीव असणे आवश्यक आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com