Bank Cyber Security: बँक खाते आणि सायबर गुन्हेगारी

Cyber criminals targeting online banking users in India: एआय, नेटबँकिंग आणि यूपीआयच्या युगात वाढत्या सायबर फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर द्विस्तरीय सुरक्षा, गोपनीय माहितीचे संरक्षण आणि सावध व्यवहारांची गरज अधोरेखित
Digital Banking Under Threat: Increase in Cyber Crimes Across India

Digital Banking Under Threat: Increase in Cyber Crimes Across India

sakal

Updated on

-शिरीष देशपांडे, सीए व सायबर गुन्हेविषयक अभ्यासक

संगणक आणि इंटरनेटमुळे बँकिंग सुविधा खूपच सोयीच्या आणि वेगवान झाल्या आहेत. त्याचवेळी सायबर चोरट्यांंनीही बँक खात्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान (एआय) वापरून, वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरून ग्राहकांना फसवणे जोरात सुरू आहे. उदा. सध्या गॅसटंचाई चालू आहे, तर गॅस वितरक असल्याचे भासवून ग्राहकांना जाळ्यात ओढले जाते. सर्व प्रकारच्या सायबर गुन्ह्यांमध्ये बँकेतून पैसे चोरणे हा महत्त्वाचा कार्यभाग चोरट्यांना साधायचा असतो. त्यामुळे आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी आपण सावधगिरी बाळगण्याबरोबरच बँकेचा सुरक्षित वापर करणेही गरजेचे आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com