से नो टू ‘फोमो’!

‘फोमो’ म्हणजे संधी हातातून निसटेल या भीतीतून होणारे चुकीचे आर्थिक निर्णय. ‘जोमो’ स्वीकारून शहाणपणाने खर्च व गुंतवणूक केल्यास आर्थिक शांतता आणि सुरक्षितता मिळू शकते.
Common FOMO Mistakes in Investing and Spending

Common FOMO Mistakes in Investing and Spending

Sakal

Updated on

डॉ. वीरेंद्र ताटके (गुंतवणूक विषयाचे अभ्यासक)

अर्थबोध

संधी हातातून निसटेल या भीतीमुळे होणारी मानसिक अस्वस्थता म्हणजे ‘फोमो’ (FOMO). ‘फोमो’ हे ‘फिअर ऑफ मिसिंग आउट’ या इंग्रजी संज्ञेचे संक्षिप्त रूप आहे. माहितीच्या सततच्या माऱ्यामुळे; तसेच सोशल मीडियाच्या अतिरेकी वापरामुळे अलीकडील काळात ही भावना मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. ‘फोमो’च्या प्रभावामुळेच ‘इतर लोक काहीतरी मिळवत आहेत आणि मी मात्र, मागे राहिलो आहे’, या भावनेने अनेकजण ग्रासलेले असतात. आयुष्यातील इतर क्षेत्रांप्रमाणेच आर्थिक क्षेत्रातही फोमोचे परिणाम स्पष्टपणे पाहायला मिळतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com