SBIच्या ग्राहकांनो लक्ष द्या! 'या' दिवशी UPI सेवा राहणार बंद; आर्थिक व्यवहार करण्यासाठी दिला पर्याय

SBI UPI Down on 4 September: ४५ मिनिटांच्या कालावधीत ग्राहकांना तातडीने पैशांची गरज भासल्यास बँकेने पर्यायही उपलब्ध करून दिला आहे. ग्राहक या तात्पुरत्या अडथळ्याच्या वेळी 'यूपीआय लाइट'चा पर्याय वापरू शकतात.
upi payment

upi payment

esakal

Updated on

State Bank of India Maintenance & UPI Lite Details: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. SBI ने दिलेल्या माहितीनुसार, देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी यूपीआय सेवा काही काळासाठी तात्पुरती बंद राहणार आहे. त्यामुळे ग्राहकांना ऑनलाइन व्यवहार करताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे बँकेने आधीच व्यवहार पूर्ण करण्याचे किंवा नियोजन करण्याचे आवाहन केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com