lic housing finance stock analysis investment share market
lic housing finance stock analysis investment share marketsakal

एलआयसी हाउसिंग फायनान्स (शुक्रवारचा बंद भाव : रु. ७२३)

कंपनी बिल्डर आणि डेव्हलपरसाठीदेखील कर्ज उपलब्ध करून देते. भारतातील अग्रगण्य हाउसिंग फायनान्स कंपन्यांपैकी एक असलेल्या या कंपनीकडे देशभरात विस्तृत ग्राहकवर्ग आहे.
Published on

एलआयसी हाउसिंग फायनान्स लि. ही १९८९ मध्ये स्थापन झालेली भारतातील सर्वांत मोठ्या हाउसिंग फायनान्स कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीचे मुख्य उद्दिष्ट ग्राहकांना घर खरेदी किंवा बांधकामासाठी दीर्घकालीन वित्तपुरवठा करणे आहे. याशिवाय, विद्यमान मालमत्तेवर कर्ज, व्यावसायिकांसाठी क्लिनिक, ऑफिस; तसेच अन्य साधनांच्या खरेदीसाठीदेखील कंपनी कर्ज देते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com