.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
तुम्ही गुंतवणुकीसाठी चांगला स्टॉक शोधत असाल, तर तुम्ही इंफ्रास्ट्रक्चर कंपनी केईसी इंटरनॅशनल लिमिटेडवर (KEC International) लक्ष ठेवू शकता. या कंपनीला नुकतीच 1,079 कोटीची नवीन ऑर्डर मिळाली आहे. गेल्या शुक्रवारी कंपनीच्या शेअर्समध्ये 1.39 टक्क्यांची वाढ दिसून आली आणि बीएसईवर शेअर 840 रुपयांवर बंद झाला.