Stock Investment : सोलर स्टॉकचा 8 महिन्यात 215% परतावा, नव्या ऑर्डरमुळे शेअर्समध्ये वाढ...
तुम्हाला जर का सोलर स्टॉकमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही ऑस्ट्रेलियन प्रीमियम सोलर (इंडिया) लिमिटेडच्या शेअर्सवर लक्ष ठेवू शकता. या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना कमी कालावधीत उत्कृष्ट परतावा दिला आहे.
Solar stock returns 215 percent in 8 months shares rise due to new ordersSakal