

stock market opening
Sakal
Indian Stock Market Today : भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टी या निर्देशांकांनी मंगळवारी सपाट पातळीवर व्यवहार सुरु केला. सोमवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला तर निफ्टी 108 अंकांनी खाली येत 25,959 वर बंद झाला होता.
मात्र, आज बाजार किंचित घसरण झाली असली तरी सुरुवातीला सपाट पातळीवर व्यवहार सुरू होता. कारण, मेटल आणि सार्वजनिक बँक शेअर्सने मजबूत वाढीसह बाजाराची सुरुवात केली.